Home | News | Sonakshi Sinha Fitness Challenge To Salman Girlfriend Iulia Vantur

सलमानची गर्लफ्रेंड सोनाक्षीने दिले फिटनेस चॅलेन्ज, समोर आला वर्कआउट व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 29, 2018, 12:00 AM IST

देशभरात सध्या फिटनेस चॅलेंजची चर्चा सुरु आहे. अॅक्टर, पॉलिटिशयन, स्पोर्ट्समन, सर्वच फिटनेस चॅलेन्ज अॅक्सेप्ट करुन व्हिड

 • Sonakshi Sinha Fitness Challenge To Salman Girlfriend Iulia Vantur

  मुंबई : देशभरात सध्या फिटनेस चॅलेंजची चर्चा सुरु आहे. अॅक्टर, पॉलिटिशयन, स्पोर्ट्समन, सर्वच फिटनेस चॅलेन्ज अॅक्सेप्ट करुन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. याच निमित्ताने सोनाक्षी सिन्हानेही आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनाक्षीने यामध्ये सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतरुला टॅक करत तिला फिटनेस चॅलेन्ज दिले आहे. यासोबतच सोनाक्षीने आपले अजून दोन फ्रेंड्स ट्रेनर नम्रता पुरोहित आणि विशाल मिश्रालाही चॅलेन्स दिले आहे. यापुर्वी ऋतिक रोशन, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि वरुण धवननेही फिटनेस चॅलेन्स स्विकारले आहे.


  कसे सुरु झाले फिटनेस चॅलेन्स
  काही दिवसांपुर्वी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, ऋतिक रोशन आणि सायना नेहवालला फिटनेस चॅलेन्स दिले होते. यावर विराटने स्पाइडर प्लँक करत ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये विराट मोदी, महेंद्र सिंह धोनी आणि पत्नी अनुष्काला फिटनेस चॅलेन्स दिले होते. अशा प्रकारे हळुहळू हे कॅम्पेन सोशल मीडियावर प्रसिध्द झाले.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending