आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चित्रपटातून पुन्हा भेटीला येणार सलमान-सोनाक्षी? 'रज्जो'ने केला हा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सोनाक्षी सिन्हा लवकरच सलमान खानसोबत 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. सोनाक्षी या चित्रपटासाठी खुप एक्सायटेड आहे. सोनाक्षीने दंबगमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर सोनाक्षीने एकानंतर एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आता लवकरच सोनाक्षी 'दबंग 3' चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे.


- दबंग 3 विषयी सोनाक्षीने मोठे वक्तव्य केले. जे ऐकून सलमानचे फॅन्स आनंदी होतील. सोनाक्षीने सांगितले की 'दबंग 3' हा खुप मसालेदार आणि एन्टटेनर चित्रपट असणार आहे.
- लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार आहे. प्रभू सर या चित्रपटाचे डायरेक्शन करतील असेही तिने सांगितले. सोनाक्षी पहिल्याप्रमाणेच या चित्रपटात रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी मी उत्साहित असल्याचे ती म्हणाली. 

बातम्या आणखी आहेत...