आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप दिसली सोनम, तर सलूनच्या बाहेर दिसली सलमानची गर्लफ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रात्री सोनम कपूर एयरपोर्टवर विना मेकअप लुकमध्ये दिसली. यावेळी ती ब्लॅक कलरच्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसली. तिच्याव्यतिरिक्त सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर ब्रांद्रायेथील टिप अँड टो सलून बाहेर दिसली. तर स्वतः सलमान एयरपोर्टवर दिसला. यावेळी सलमानच्या चेह-यावर काही गोष्टींमुळे राग दिसत होता. हे सेलेब्सही झाले स्पॉट...


- यांच्यासोबतच करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा, आमिर खान, आथिया शेट्टी एयरपोर्टवर दिसले. तर राणी मुखर्जी वांद्रायेथील कुक्कु क्लबच्या बाहेर दिसली.

- यांच्यासोबतच बोनी कपूर लहान मुलगी खुशीसोबत एयरपोर्टच्या बाहेर दिसला. तर सोनल चौहान वांद्रामध्ये स्पॉट झाली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, विविध ठिकाणांवर स्पॉट झालेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...