आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरच्या लहानपणीचे हे फोटोज् तुम्ही पाहिले का? पती आनंद अहुजाही ओळखणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'साँवरिया' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री सोनम कपूर आज इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी  सोनमने तिच्या सौंदर्याचे जलवे कान्समध्येही उधळले आहेत. सोनम आज तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्त तिच्या लहानपणीचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...