आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॅडमॅन\' ला प्रमोट करण्यासाठी पोहोचली सोनम, शाळेत वाटले सेनेटरी नॅपकिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे स्टारर फिल्म 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होतेय. सध्या या फिल्मचे प्रमोशन मोठ्या उत्साहात सुरु आहे. सोनम कपूर नुकतीच एका शाळेत पॅडमॅनचे प्रमोशन करण्यास पोहोचली. यावेळी ती व्हाइट ड्रेसमध्ये क्यूट दिसली. तिने पॅडमॅनचे प्रमोशन करत शाळेत सॅनिटरी नॅपकिन वाटले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनमक कपूरचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...