आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dubai Film Festमध्ये दिसला सोनम कपूरचा स्टनिंग लूक, व्हाइट गाऊनमध्ये दिसली गॉर्जियस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोनम कपूर करिअरच्या सुरुवातीपासून तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. सोनमला बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण झाली असून या दरम्यानच्या काळात तिने आपली फॅशन स्टाइल कायम ठेवली आहे. सोनम कपूर नुकतीच 14व्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या ओपनिंग सेरेमनीला हजर होती. 

 

फॅशन क्विनपेक्षा तसूभरही कमी नव्हती सोनम 
- या फेस्टिव्हलमध्ये सोनमने व्हाइट ड्रेसमध्ये हजर झाली होती. ऑफ शोल्डर फुल लेंथ गाऊन असा हा ड्रेस होता. सोनम जेव्हा रेड कार्पेटवर पोहोचली तेव्हा अधिकच गॉर्जियस दिसत होती. 
- त्यासोबतच तिने व्हाइट ओव्हर कोट कॅरी केला होता. जे तिचे सिंपल लूकला अधिक स्टायलिश बनवत होते. या इव्हेंटसाठी सोनमची स्टायलिस्ट होती तिची बहीण रिया कपूर. 
- सोनमचा मेकअप केला होता नम्रता सोनीने. नम्रताने सोनमचा स्मोकी आय मेकअप केला होता. 
- सोनम तिच्या स्टाइल स्टेटमेंटचे संपूर्ण क्रेडिट तिची बहीण रियालाच देते. कारण तिच सोनमची स्टाइल निश्चित करत असते. 
- सोनम आणि रियाचा क्लोथिंग ब्रँड देखील आहे. या बहीणींचा प्रयोगशिलतेवर विश्वास आहे. यामुळेच सोनम अधूनमधून आऊट ऑफ कॉम्बिनेशन ड्रेसेस ट्राय करत असते. 
- 2007 मध्ये सावंरियामधून डेब्यू करणाऱ्या सोनमने रांझणा (2013), प्रेम रतन धन पायो (2015) आणि नीरजा (2016) सारख्या हिट फिल्म दिल्या आहेत. 
- याशिवाय सामाजिक उपक्रमांमध्ये सोनमचा सहभाग असतो. ब्रेस्ट कँसर अवेरनेस आणि एलजीबीटींच्या अधिकारांसाठी ती काम करते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोनमचे 3 फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...