आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 15 दिवसांनंतर हनीमूनसाठी निघाली सोनम, ग्रीसमध्ये करणार एन्जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर पती आनंद आहूजासोबत हनीमूनसाठी रवाना झाली आहे.  तिने नुकताच इंस्टाग्राम स्टेटसवर एक व्हिडिओ पोस्ट करुन याची माहिती दिली. तिने या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आणि रिलेटिव्हकडून आलेल्या ब्रान्डेड वेडिंग गिफ्टसाठी थँक्यू म्हटले आहे. यासोबतच सांगितलेय की ती ग्रीसमध्ये हॉलिडेसाठी जात आहे. सोनम-आनंदने 8 मे रोजी पंजाबी पध्दतीने लग्न केले होते.


यामुळे पुढे ढकलला होता हनीमून 

लग्नानंतर लगेच सोनम कपूर कान फिल्म फेस्टिव्हल अटेंड करण्यासाठी गेली होती. येथे तिने 14-05 ला रेड कार्पेटवर वॉक केला होता. कानमधून परतल्यानंतर सोनम आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यामुळेच आता ती 15 दिवसांनंतर हनीमूनसाठी रवाना झाली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूर आणि आनंदचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...