आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या मेंदीत पोहोचले हे सेलेब्स, अर्जुन, बोनीसोबत राणी मुखर्जीही दिसली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर 8 मे रोजी बिझनेसमन आनंद आहूजासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची जय्यत तयारी पाहायला मिळते. लग्नाच्या विधीही सुरु झाल्या आहेत. रविवार संध्याकाळी सोनमची मेंदी सेरेमनी पार पडली. अनिल कपूरच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कपूर कुटूंबिय आणि जवळच्या मित्र परिवाराला बोलावण्यात आले होते. यावेळी राणी मुखर्जी, करण जोहर, जावेद अख्तर, किरण खेर, डेव्हिड धवन, सतीश कौशिक, मोहित मारवाह यांच्यासोबतच कुपूर कुटूंबियाची उपस्थिती होती. हे सेलेब्स अनिल कपूर यांच्या घराबाहेर स्पॉट झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिल कपूरच्या घराबाहेर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...