आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूर म्हणाली - आज मुली सेक्ससाठी लग्नाचा Wait करत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर म्हणाली की, 'वीरे दी वेडिंग' मध्ये तिला जसे दाखवण्यात आलेय, ती तशीच आहे. सोनम मुलाखतीमध्ये को-अॅक्ट्रेसेस करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानियासोबत उपस्थित होती. चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर लोक आरोप लावत आहेत की, या चार अभिनेत्री चित्रपटात काही प्रमाणात महिला   सशक्तिकरण कमी करत आहेत. कारण त्या पुरुषांना शिव्या देताना, दारु पिताना आणि लग्नापुर्वी सेक्स एन्जॉय करताना दिसत आहेत.

 

सोनम म्हणाली - पुरुषांना तर कुणी विचारत नाही...
मुलाखतीत सोनमने सांगितले की, चित्रपटातील आमच्या व्यवहाराचा महिला सशक्तिकरणाशी काही संबंध आहे असे आम्हाला वाटत नाही. सोनम सांगते की, "मला नाही वाटत की, पुरुषांना कुणी असा प्रश्न विचारेल की, दारु प्यायल्याने, स्मोकिंग केल्याने, शिव्या दिल्याने आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह असल्याने त्याचे पुरुषत्वत कमी होत नाही का?"

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, सेक्ससाठी लग्नाची वाट पाहत नाही...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...