आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या आडनावामुळे ट्रोल झाली सोनम, आता हातात घातले मंगळसूत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूरने इंस्टावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात ज्वेलरीसोबत मंगळसूत्र दिसतेय. या कस्टमाइज्ड मंगळसूत्राचे तिचे पती आनंद आहूजाशी खास कनेक्शन आहे. मंगळसूत्रातील डामंड पेडेंट आनंदच्या राशीनुसार आहे. लक्षपुर्वक पाहिले तर कळते की, पेडेंटचा आकार Leo राशी सारखा आहे आणि ही आनंद आहूजाची रास आहे. सोनम कपूरची रास जेमिनी आहे.


पतीचे आडनाव नावासमोर लापल्याने ट्रोल झाली सोनम...
- सोनम कपूरने 8 मे रोजी लाँगटाइम बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत लग्न केले. यानंतर तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नावासमोर पतीचे आडनावर लावले. 32 वर्षांची सोनम फेमिनिस्ट म्हणून ओळखली जाते. परंतू तिच्या काही फॅन्सला वाटते की, पतीचे आडनाव नावासमोर लावणे फेमिनिज्मच्या विरुध्द मानले जाते. तिच्या काही फॅन्सला वाटते की, पतीचे आडनाव नावासमोर लावणे फेमिनिज्मच्या विरुध्द आहे. काही यूजर्सने प्रश्न उपस्थित केलाय की, तुझ्या पतीनेही सरनेम (कपूर) लावले आहे का? 
- यावर सोनमने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. सोनम म्हणाली, "मी दिर्घकाळापासून एंगेज्ड होते. मला हा निर्णय घेण्यासाठी खुप काळ लागला. आनंदचे सरनेम माझ्या नावासमोर लावणे हा माझा वयक्तिक निर्णय आहे. जर लोकांना फेमिनिज्मची कॉन्सेप्ट माहिती नाही तर त्यांनी ऑनलाइन जाऊन डिस्क्रिप्शन पाहायला हवे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर...
 

 

बातम्या आणखी आहेत...