आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीसोबत स्पॉट झाला सूरज पांचोली, पाहा नेमकी काय आहे भानगड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2015 साली आलेल्या 'हिरो' या चित्रपटानंतर सूरज पांचोली कुठे आहे, असा प्रश्न त्याच्या फॅन्सला पडला असेल. तर या फॅन्ससाठी आम्ही एक खुशखबरी घेऊन आलो आहोत. लूरज पांचोली लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे आणि यात सूरजसोबत कतरिना कैफची बहीण इसाबेलही आहे. सूरजने त्याचा आणि ईसाबेलचा सेटवरील मस्तीच्या मुडमध्ये असलेला एक फोटो शेअर केला आहे. डान्सवर आहे चित्रपटाची कथा..

 

सूरज उत्तम नृत्य करतो हे आपण हिरो चित्रपटात पाहिलेच होते. आता याच डान्स विषयावर सूरजचा आगामी चित्रपट आहे. 'टाईम टु डान्स' असे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अजून काही तरुण कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडन येथे सुरु आहे. सूरजने सेटवरील काही फोटो शेअरही केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा टाईम टू डान्स चित्रपटाचे सूरज पांचोलीने शेअर केलेले ऑन सेट फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...