आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soorma Actor Diljit Dosanjh Wax Statue Situated At Madame Tussaud Museum Delhi Soon

Madame Tussaud :दिल्लीच्या तुसाद म्यूझियममध्ये लागणार दिलजीत दुसांझचा व्हॅक्स स्टॅच्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड: दिलजीत दोसांझचा 'सूरमा' चित्रपट नुकातच रिलीज झाला आहे. यासोबतच दिलजीतसाठी अजून एक गुड न्यूज आहे. कारण मादाम तुसादच्या दिल्ली म्यूझिअरममध्ये त्याची व्हॅक्स स्टॅच्यू लावण्यात येणार आहे. तुसाद म्यूझियमच्या ट्विटर हँडलने एक ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. " "Punjab da Puttar" will make a larger than life entrance to #TussuadsDelhi soon. " असे ट्विटकेले. यासोबतच पगडी आणि सन ग्लासेस लावलेले कॅरीकेचर पोस्ट केले आहे. 

 

येथे रॉकी लूकमध्ये रणबीर कपूरही आहे
दिल्लीच्या मादाम तुसाद म्यूझियममध्ये रणबीर कपूरचा स्टॅच्यूही लावण्यात आला आहे. रणबीरचा हा स्टॅच्यू संजय दत्तचा चित्रपट रॉकीच्या लूकमधील आहे. दिलजीतपुर्वी येथे विराट कोहली, सलमान खान, शाहरुख खानसारख्या अनेक स्टार्सचे स्टॅच्यू लावण्यात आले आहेत.

 

1435 पेक्षा जास्त स्क्रीनवर झाला रिलीज
'सूरमा' चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. चित्रपट रिलीज होण्यापुर्वी ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने सांगितले की, भारतात 1100 आणि भारताबाहेर 335 स्क्रिनसोबत सूरमा 1435 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर वर्ल्ड वाइट रिलीज होणार आहे. 
- दिलजीत दोसांझ आणि अंगद बेदीने हॉकी प्लेअर संदीप सिंह आणि त्याचा भाऊ विक्रमजीत सिंहची भूमिका साकारली आहे.


12 तास खेळायचे हॉकी
फ्लिकर सिंहप्रमाणे परफेक्ट हॉकी प्लेअर बनण्यासाठी दिलजीत रोज 12 तास हॉकी प्रॅक्टिस करत होता. हॉकी शिकण्यासाठी त्याने स्वतः संदीप सिंह आणि त्यांचा भाऊ विक्रमजीतकडून ट्रेनिंग घेतली. 
- चित्रपटात तापसी पन्नू हरप्रीतच्या भूमिकेत दिसली आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...