आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 चित्रपट केल्यानंतर मुख्यमंत्री बनला होता हा अभिनेता, 70व्या वर्षी केले 32 वर्षांनी लहान मुलीशी लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलुगू चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेते नन्दमूरि तारक रामाराव यांचे नाव प्रसिद्ध आहे. एन.टी.रामाराव या नावाने त्यांना ओळखले जाते. आज त्यांचा 95वा वाढदिवस आहे.  1949 साली 'मना देसम' या चित्रपटातून त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली होती आजपर्यंत त्यांनी 300हून जास्त चित्रपटात काम केले आहे. अभिनयाशिवाय त्यांनी   अनेक चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीली आहे आणि त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. भारतीय सिनेमांतील योगदानासाठी एन. टी. रामाराव यांना भारत सरकारने 1968 साली पद्मश्री देऊन सन्मानित केले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, 17 वेळा एनटीआर यांनी केली कृष्णाची भूमिका....

बातम्या आणखी आहेत...