आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 31 वर्षीय अभिनेत्रीने डायरेक्टरसोबत केले लग्न, पाहा लग्नाचे अनसीन Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भावना मेनन नुकतीच दिग्दर्शक नवीन कृष्णनसोबत विवाहबद्ध झाली. केरळमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. केरळ येथील जवाहरलाल कन्वेंशन सेंटर कोवईलाकम रेसिडेंसी तृशूर येथे हे लग्न झाले. नुकतेच या कपल्सच्या हळदी-मेंदी आणि रेसिप्शनचे काही इनसीन फोटोज समोर आलेय. यामध्ये नववधुच्या रुपात नटलेली भावना अतिशय सुंदर दिसतेय. वेडिंग फंक्शनमध्ये घातले होते हे आउटफिट्स...


- हळदी सेरेमनीमध्ये भावनाने ग्रीन-गोल्डन वर्कची व्हाइट साडी घातली होती. यामध्ये ती खुप सुंदर दिसत होती.
- तर तिने मेंदी सेरेमनीमध्ये पिवळ्या रंगाचा गाउन कॅरी केला होता.
- लग्नात तिने गोल्डन कलरची साडी आणि पारंपरिक दागिने घातले होते. तर रिसेप्शनमध्ये ती ऑरेंज कलरच्या लहेंग्यासोबत टेम्पल ज्वेलरीमध्ये दिसली.
- भावनाचे लग्न खुप साध्या पध्दतीने झाले. या लग्नात तिची फॅमिली आणि निवडक फ्रेंड्स उपस्थित होते.


इंस्टावर फोटो पोस्ट करुन दिली लग्नाची बातमी
- भावनाने आपल्या लग्नाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन आपल्या फॅन्सला लग्नाची बातमी कळवली.
- भावना आणि नवीनने मार्च 2016 मध्ये ऐंगेजमेंट केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भावनाच्या लग्नाचे अनसीन Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...