आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉपिंग करण्यासाठी निघाली श्रीदेवीची मुलगी, रस्त्यावर मुलाने केली ही डिमांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपला आगामी चित्रपट 'धडक' ची शूटिंग संपवल्यानंतर शॉपिंग करण्यात व्यस्त आहे. बुधवारी ती मुंबईच्या रस्त्यांवर फ्रेंड्ससोबत दिसली. यावेळी अचानक एक मुलगा तिच्या जवळ गेला आणि जान्हवीसोबत सेल्फी काढण्याची मागणी केली. जान्हवीने आपल्या फॅनसोबत स्माइल देत सेल्फी क्लिक केला.


शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली जान्हवी...
- मुंबईच्या रस्त्यांवर जान्हवी कपूर शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली.
- तिने व्हाइट टी-शर्ट आणि ऑरेंज कलरचे शॉर्ट्स घातले होते. 
- तिच्यासोबत गार्ड आणि काही फ्रेंड्स होते.
- जान्हवी धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'धडक' मधून डेब्यू करतेय.
- 'धडक' चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही डेब्यू करतोय.
- 'धडक' हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट' चा रिमेक आहे. हा चित्रपट याच वर्षी जुलैमध्ये रिलीज होईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी कपूरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...