आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण जान्हवीच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून खुशीला आली आईची आठवण, अश्रू झाले अनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी करपूचा डेब्यू चित्रपट 'धडक' चा ट्रेलर सोमवारी लॉन्च झाला. यावेळा जान्हवी आणि खुशी भावूक झालेल्या दिसल्या. बहीण खुशीच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून खुशीला आईची आठवण आली. हे पाहून ती भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. बहीण खुशीला भावूक झालेले पाहून जान्हवी तात्काळ तिच्याजवळ गेली आणि आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसले. 


ट्रेलर लॉन्च इव्हेंटवर पोहोचले कपूर कुटूंबीय
- धडक ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कपूर कुटूंबातील जास्तीत जास्त लोक दिसले. बोनी कपूर, त्यांचे दोन्ही भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूरसोबत महीप, मुलगी शनाया, मुलगा जहान आणि मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसले.


कपूर कुटूंबातील हे सदस्य दिसले नाही
कपूर कुटूंबातून सोनम, अर्जुन, रिया आणि अंशुला दिसल्या नाहीत. सोनम सध्या आनंदसोबत लंडनमध्ये आहे. तिथेच तिने 33वा वाढदिवस साजरा केला. तर सोनमची लहान बहिण रिया कपूरही तिच्यासोबतच आहे. अर्जुन कपूर आपल्या 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कपूर कुटूंबीयांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...