आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉपिंग करताना या लूकमध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी, टेंशनमध्ये दिसला सलमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड सेलेब्स सोमवारी विविध ठिकाणी स्पॉट झाले. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर शॉपिंग करताना दिसली. यावेळी तिने डार्क ग्रे कलरचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. यासोबतच जीन्सचा जॅकेट कॅरी केला होता. तर सलमान खान एयरपोर्टवर दिसला. तो थोडा टेंशनमध्ये होता. सलमान अपकमिंग फिल्म 'रेस 3' च्या शेवटच्या गाण्याची शूटिंग करण्यासाठी कश्मीरला रवाना झाला. गाण्याच्या शूटिंगसाठी सलमानसोबत जॅकलीनही रवाना झाली आहे. सलमान 2-3 दिवस काश्मीरमध्ये या चित्रपटाच्या शेवटच्या गाण्याची शूटिंग करणार आहे. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कोणकोणते सेलब्स झाले स्पॉट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...