आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवींनी घेतली होती ब्यूटी ट्रीटमेंट, केली होती ही सर्जरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी दुबई येथे अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या सौदर्याविषयी बोलायचे झाले, तर त्या या वयात देखील अतिशय सुंदर दिसत होत्या. माध्यांमांनुसार श्रीदेवी वयाच्या 40व्या वर्षी जश्या दिसत होत्या, अगदी तशाच त्या वयाच्या 54व्या वर्षी देखील दिसत होत्या. परंतु, ही एका सर्जरीची कमाल होती, जी त्या नेहमी करत होत्या. काही वर्षांपू्र्वी त्यांनी लिप सर्जरी केली होती. एखा वरिष्ट पत्रकाराने सांगितले की, 5 वर्षांपूर्वी ते श्रीदेवी यांना भेटले होते, तेव्हा ते त्यांचे सौंदर्य पाहून हैरान झाले होते. या वयात देखील त्यांचे वजन अतिशय कमी होते आणि त्यांचा चेहरा अगदी नितळ होते.


साउथ कॅरोलिनामध्ये घेत होती ट्रीटमेंट....
श्रीदेवी आपल्या ब्यूटी सौदर्याच्या बाबातीत अतिशय कॉन्सियस होत्या. त्यांनी सौदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकराच्या ट्रीटमेंट घेतल्या होत्या. त्या ट्रीटमेंटसाठी नेहमी अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना येथे जात होत्या. वरिष्ट पत्रकाराच्या एका मैत्रीनीने श्रीदेवीशी संबंधीत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. श्रीदेवी यांनी आपले सौदर्य आणि आणि पति बोनी कपूर याच्यावरील प्रेमाविषयी लिहिले आहे. त्यांनी लिहिले होते की, लिप सर्जरी केल्यानंतर देखिल त्यांच्या लिपचा आकार बिघडला होता. एवढा की त्यांचा चेहरा देखील व्यवस्थित दिसत नव्हता आणि त्या अतिशय पातळ दिसू लगाल्या होत्या.


ही केली होती ट्रीटमेंट....
श्रीदेवी यांनी लेजर स्किन सर्जरी, सिलोकोन ब्रेस्ट करेक्शन, बोटोस्स अँड ऑक्सी पील, फेस लिफ्ट अप्स, बॉली टकिंग केले होते. यासोबतच त्यांनी टमीचे एक्ट्रा फॅट कमी करण्यासाठी देखील ट्रीटमेंट घेतली होती.


पुढील स्लाइडवर पाहा श्रीदेवी यांचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...