आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकिकडे कपिल शर्माला भेटत नाहीये काम, तर दूसरीकडे सुनील ग्रोवरला मिळत आहेत ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एकिकडे कपिल शर्माचे करिअर धोक्यात आले आणि दूसरीकडे सुनील ग्रोवरला ऑफरवरुन ऑफर मिळत आहेत. सुनील ग्रोवर याच्या हाती डायरेक्टर विशाल भारव्दाज यांच्या आगामी चित्रपट 'छुरियां' साइन केल्यानंतर बॉलिवूडचा अजून एक मोठा प्रोजेक्ट हाती लागला आहे. सूत्रांनुसार सुनील, सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत' मध्ये दिसणार आहे. सूत्रांनुसार 'भारत' चित्रपटात सुनील सलमानच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो इतर चित्रपटांप्रमाणे कॉमिक भूमिका साकारणार नाही. तर त्याची भूमिका थोडी वेगळी असणार आहेत.


एकेकाळी क्रिकेट शोमध्ये दिसायचा सुनील
- सुनील क्रिकेट शो 'धन धना धन' मध्ये दिसत आहे.
- गेल्यावर्षी मार्चमध्ये कपिल शर्माने फ्लाइटमध्ये भांडण केल्यानंतर त्याने 'द कपिल शर्मा शो' सोडला होता.
- डायरेक्टर अली अब्बास जफरच्या 'भारत' 2014 मध्ये आलेल्या साउथ कोरियन फिल्म 'Ode to My Father' चा रिमेक आहे.
- या चित्रपटातून प्रियांका चोप्रा 2 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
- भारत चित्रपटाची शूटिंग लंडनसोबतच स्पेन, पोलँड, पोर्तुगाल आणि माल्टामध्ये होणार आहे.
- वृत्तांनुसार 'छुरियां' चित्रपटामध्ये सुनील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
- या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान प्रमुख भूमिकेत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...