आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रिलीज होईल 'मोहल्ला अस्सी' , सेंसर बोर्डने दिले 'A' सर्टिफिकेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सनी देओल आणि साक्षी तंवर स्टारर फिल्म 'मोहल्ला अस्सी' दोन वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर रिलीज होण्यासाठी तयार झाली आहे. सेंसर बोर्डने या फिल्मला 'A' सर्टिफिकेट दिलेय.


फिल्ममधील काही शिव्या आणि अश्लील दृश्यांमुळे सेंसर बोर्डाने या फिल्म रिलीजला परवानगी नाकारली होती. परंतू दिल्ली कोर्टच्या आदेशानंतर सेंसर बोर्डाने आपल्या काही अटी ठेवून ही फिल्म रिलीज करण्यास हिरवा झेंडा दाखवलाय. सेंसर बोर्डाने सांगितले की, सनी देओल शिवी देतात त्या ठिकाणी बीप साउंड लावावे लागतील.


विशेष म्हणजे या फिल्ममधील कोणताच सीन काटला जाणार नाहीये. सेंस बोर्डाला या फिल्ममधून 10 सीन कट करायचे होते. ही फिल्म काशीनाथ सिंह यांच्या पुस्तकावर आधारित आहे. फिल्मची निर्मिती चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलीय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन  पाहा या फिल्ममध्ये कोणकोण आहेत मुख्य भुमिकेमध्ये...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...