आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपला भूतकाळ आठवून रडली Sunny Leone, म्हणाली - परत येत नाहीत जुने दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पोर्न स्टारनंतर बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लियोनीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा चेहरा उदास दिसतोय. फोटो पाहून असे वाटतेय की, सनी हा फोटो पोस्ट करण्यापुर्वी रडली आहे. सनीने फोटोसोबत इमोशनल मॅसेज लिहिला आहे. यावरुन स्पष्ट होतेय की, सनी आपला भूतकाळ   आठवून दुखी होतेय.


सनीने मॅसेजमध्ये काय लिहिलेय...

- सनीने लिहिले की, "आजच्या रात्री माझे मन हजारवेळा मोडले. आजच्या रात्री निघालेले हजारो अश्रू, ती अस्वस्थता, आठवणी, खंत व्यक्त करु इच्छिता, कारण मी तुम्हाला पुन्हा माझ्या जवळ ठेवू शकणार नाही. ते दिवस परत येणार नाही. परंतू मनात नेहमी राहतील. मी जो मार्ग निवडला त्यासाठी #करणजीतकौर दोषी आहे." करणजीत कौर सनी लियोनीचे खरे नाव आहे. पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापुर्वी सनीला या नावाने ओळखले जात होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सनीने पोस्टमध्ये काय लिहिले आहे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...