आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरे दी वेडिंग'ची अभिनेत्री म्हणाली - आपत्तीजनक सीनचे शूट करुन प्रोड्यूसरला केला होता मॅसेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' मास्टरबेशन सीनमुळे चर्चेत आलेल्या स्वरा भास्करने एका मुलाखतीत याविषयी सविस्तर चर्चा केली. स्वराने सांगितले की, या सीनची शूटिंग बँकॉकमध्ये झाली होती. स्वरा म्हणाली की, हा सीन करताना मी खुप नर्वस होते. तिने डायरेक्टर शशांक घोषला सांगितले होते की, हा सीन वल्गर बनवू नका. पण सीन थोडा फनी वाटेल असा शूट व्हायला पाहिजे. 
सीननंतर स्वराने प्रोड्यूसरला मॅसेज केला की, - सर्व काही ठिक झाले आहे...

 

- स्वरा भास्करने बातचीत करताना सांगितले की, ती मास्टरबेशल सीन शूट करत होते, तेव्हा प्रोड्यूसर रिया कपूर बँकॉकमध्ये नव्हती. सीन पुर्ण झाल्यानंतर तिने रियाला माहिती दिली की, सर्व काही ठिक झाले आहे. विशेष म्हणजे या सीनसाठी स्वराला सोशल मीडियावर खुप ट्रोल करण्यात आले होते. स्वतः स्वराने याला एम्पावरमेंटशी जोडले होते. तिने ट्रोलरला उत्तर देत सोशल मीडियावर लिहिले होते की, "अशा कल्चरमध्ये फीमेल सेक्शुअलिटीवर गप्प राहतात. इग्नोर करतात किंवा टीका करतात. एका मुलीला अशा प्रकारे मास्टरबेशन करताना दाखवणे एम्पावरिंग आहे."

 

चित्रपटाने कमावलेय 78 कोटी रुपये
- 'वीरे दी वेडिंग' 1 जूनला चित्रपटगृहात रिलीज झाला होता. आतापर्यंत 78 कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. चित्रपटात स्वरा भास्करसोबतच करीना कपूर, सोनम कपूर आणि शिखा तलसानियाची प्रमुख भूमिका आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वरा भास्करचे त्या सीनदरम्यानचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...