आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला सोडून या अॅक्टरसोबत रोमान्स करताना दिसली यूलिया, काय आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानची मैत्रितण यूलिया वंतूर सध्या मनीष पॉलसोबत दिसतेय. दोघांमधील जवळीक सध्या वाढली आहे. दोघांचा एक फोटो व्हायरल झालाय. यामध्ये मनिष आणि यूलिया खुप जवळ असल्याचे दिसतेय. 'हरजाई' साठी आले आहेत एकत्र...

 

- मनीष आणि यूलिया सिंगर बनले आहेत. मनीष पॉल आणि यूलियाचा पुढचा सिंगल 'हरजाई' चा टीजर रिलीज झालाय. - याविषयी सलमान खानने आपल्या ट्विटरवरुन माहिती दिलीय.
- टी-सीरीजमध्ये 'हरजाई' हे साँग मनीष पॉल, यूलिया वंतूर आणि सचिन गुप्ता याने गायले आहे. मनीष पोल टीव्हीवर प्रेजेंटर म्हणून दिसत असतो. त्याने बॉलीवुडमध्येही डेब्यू केलेला आहे. परंतू सिंगर म्हणून तो पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणारय.
- यामधील मजेदार गोष्ट म्हणजे यूलिया हिंदीमध्ये गाणे गाताना दिसतेय. परंतू तिच्या हिंदीला इंग्लिश टच दिसतोय. हे एक इमोशनल साँग आहे. मनीष पॉल आणि यूलिया दोघेही रडताना दिसताय. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मनिष आणि यूलियाचे काही फोटोज.... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा हरजाईचा रोमँटिक टिजर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...