Home | News | Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places

आयासोबत जिमबाहेर दिसला तैमूर तर शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली मलायका, PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 29, 2018, 05:51 PM IST

रविवारी अनेक सेलिब्रिटी मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. मलायका अरोरा जिमबाहेर दिसली.

 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  तैमूर अली खान आणि मलायका अरोरा

  रविवारी अनेक सेलिब्रिटी मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. मलायका अरोरा जिमबाहेर दिसली. तिने प्रिंटेड व्हाइट कलरचे शॉर्ट्स आणि ब्लॅक कलरचा टी-शर्ट घातला होता. तर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान चिल्ड्रन फिटनेस सेंटर माय जिमच्या बाहेर स्पॉट झाला. येथे तो त्याच्या आयासोबत आला होता. तैमूर या सेंटरचा सदस्य बनला आहे. येथे 6 आठवड्यांपासून ते 10 वर्षांच्या मुलांना वेगवेगळे ट्रेनिंग दिले जाते. येथे म्युझिक, डान्स, गेम्स, स्पोर्ट्ससह अन्य अॅक्टिव्हिटी होतात.

  कॅमेरा क्लिक झाला तैमूरचा क्यूट अंदाज..
  यावेळी फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात तैमूरचा क्यूट अंदाज क्लिक झाला. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट डान्स क्लासमधून बाहेर पडताना दिसले. सैफ अली खान वांद्र्या येथे दिसला. करीना कपूर जिमबाहेर पडताना दिसली. तर श्रद्धा कपूर आणि सुमोना चक्रवर्ती जॉगिंग करताना दिसल्या. मीरा राजपूत तिची चिमुकली लेक मीशासोबत फिरताना दिसली. अदा शर्मा वांद्र्यात स्पॉट झाली. सोनल चौहान, वरुण धवन, कृती सेनन, रकूल प्रीत सिंह, ईशा कोप्पिकरसह आणखी काही सेलेब्स रविवारी विमानतळावर दिसले.

  पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सचे फोटोज...

 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  सैफ अली खान
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  आयासोबत तैमूर अली खान
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  करीना कपूर
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  रणबीर कपूर
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  आलिया भट
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  मुलगी मिशासोबत मीरा राजपूत
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  वरुण धवन
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  कृती सेनन
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  सोनल चौहान
 • Taimur Ali Khan To Malaika Arora Celebs Spotted At Different Places
  अदा शर्मा

Trending