आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई करिना कपूरसोबत बर्थडे पार्टीमध्ये सहभागी झाला तैमूर, तुषारचा मुलगा लक्ष्यही होता सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोटा नवाब तैमूर अली खान नुकताच आई करिना कपूरसोबत एका बर्थ डे पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी पार्टीत तो मुलांबरोबर खेळताना दिसला. पार्टीत तैमूर मुलांसोबत खेळताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तैमूरसोबत तुषारचा मुलगा लक्ष्य कपूरही दिसला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, तैमूर अली खानचे करीनासोबतचे काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...