आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: झोके घेणे आहे तैमूरचा आवडता खेळ, लवकरच साजरा करणार 1st B'Day

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा छोटा नवाब तैमुर अली खान बॉलिवूडमधील पॉपूलर स्टार किड्स पैकी एक आहे. तैमूरची चर्चा फक्त पतोडी आणि कपूर फॅमिलीमध्येच नसते तर त्याचे फॅन्सही त्याच्यावर खूप प्रेम करतात. तैमूरला झोका खेळणे सर्वाधिक पसंत आहे. तो नेहमीच बंगल्याच्या बालकणीत झोके घेताना दिसत असतो. तैमूरचा या महिन्यात 20 तारखेला फर्स्ट बर्थडे आहे. त्याआधी तो पुन्हा एकदा बालकणीत झोके घेताना दिसला आहे.  तैमूरच्या बर्थडेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. सैफने नुकतीच एक जिप खरेदी केली होती, तेव्हा त्याने हे तैमूरचे गिफ्ट आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तैमरचे क्यूट मोमेंट्स... 

बातम्या आणखी आहेत...