आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2017: न सलमान चालला ना शाहरुख, A-listers अॅक्टर्सच्या या फिल्म राहिल्या फ्लॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2017 मध्ये मोठ्या बॅनरच्या फिल्म बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकलेल्या नाहीत. शाहरुख खान, सलमान खानसारख्या ए-लिस्टर्स अॅक्टर्सच्या फिल्मही फार काही चमत्कार करणाऱ्या नव्हत्या. सलमान खानची 'ट्यूबलाइट' तर शाहरुख खानची 'जब हॅरी मेट सेजल' यावर्षी रिलीज झाल्या होत्या. दोघांचेही इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे, त्यांनाही या वर्षाने निराश केले. हे वर्ष संपताना जाणून घेऊ या कोणत्या स्टारच्या फिल्मचे किती बजेट होते आणि त्यांची कमाई किती राहिली. 

 

सलमान खान 
2017 च्या मध्यात सलमान खानची 'ट्यूबलाइट' रिलीज झाली होती. फॅन्स आणि निर्मात्यांच्या आपेक्षा या फिल्मने पूर्ण केल्या नाही. 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार या फिल्मकडून 200 कोटींच्या कमाईची आपेक्षा होती. मात्र सलमानच्या इतर फिल्ममध्ये प्रमाणे या फिल्मला बॉक्स ऑफिसवर प्रतिसाद मिळाला नाही. या फिल्मने 110.7 कोटींचा बिझनेस केला. यानंतर सलमानने डिस्ट्रीब्यूटर्सचे झालेले नुकसान भरून दिले होते. 

 

शाहरुख खान 
शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर फिल्म जब हॅरी मेट सेजल ही फिल्म इम्तियाज अलीने दिग्दर्शित केली होती. 80 रुपये गुंतवणूक झालेल्या या फिल्मने 62.50 कोटींची कमाई केली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, या फिल्म राहिल्या फ्लॉप 

बातम्या आणखी आहेत...