आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला इमोशनल करु शकतो तैमूरचा हा फोटो, दिसला नवीन अवतारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरचा एक फोटो नुकताच समोर आलाय. हा फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये तैमूर वडीलांची फोटो फ्रेम प्रेमाने न्याहाळताना दिसतोय. तैमूर पापाला मिस करतोय आणि इमोशनल झालाय असे या फोटोमध्ये दिसतेय. हा फोटो तैमूरच्या इंस्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आलाय. यामध्ये तैमूर पोनीमध्ये दिसतोय. या नवीन लूकमध्ये तो खुपच क्यूट दिसतोय. मोस्ट पॉप्यूलर स्टारकिड आहे तैमूर...

 

- तैमूर मोस्ट पॉप्यूलर स्टारकिड आहे. मीडिया त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी नेहमीच तयार असते. एका मुलाखतीत करीना-सैफने स्टेटमेंट केले होते की, तैमूरला मीडिया अटेंशन समजत नाही. त्याने नॉर्मल आयुष्य जगावे असे आम्हाला वाटते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तैमूरचे लेटेस्ट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...