Home »News» The Controversy Queen Is Known For Posting Racy Pics

बॉलीवुड अॅक्ट्रेसने या क्रिकेटरला केले बर्थडे विश, पोस्ट केला टॉपलेस PHOTO

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 14:28 PM IST

माजी भारयतीय क्रिकेटर राहुल द्रविड आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने बॉलीवुडची अॅक्ट्रेस पूनम पांडेने त्याला खास अंदाजात बर्थडे विश केलेय. पूनमने राहुलला सोशल मिडियावर बर्थडे विश करत आपला टॉपलेस फोटो पोस्ट केलाय. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलेय #HappyBirthdayDravid "No caption" पूनमच्या या मॅसेजवर राहुलने अजुनही कोणतीही कमेंट केलेली नाही. पुनम पांडे आपल्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते. पूनम सोशल मिडियावर नेहमीच आपले हॉट फोटोज पोस्ट करत असते. नेहमी वादात असते पूनम...


- 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या काळात पूनमने सांगितले होते की, भारत जिंकला तर ती स्ट्रिप होईल. यानंतर तिने सोशल मिडियावर आपल्या फॅन्सला कधी निराश केले नाही. कारण ती नेहमीच असे फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने काही फोटोज पोस्ट केले होते. ज्यामध्ये ती टॉपलेस पोजमध्ये मिररससमोर पोझ देताना दिसली होती.

- मागच्यावर्षी पूनम पांडेने आपले फेमस अॅप (जे इंग्लिशमध्ये होते) हिंदीमध्ये लॉन्च केले. पूनम पांडेचे जास्तीत जास्त फॅन्स हे हिंदी भाषिक असल्यामुळे तिने हे अॅप हिंदीमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचे अॅप असणारी पूनम पांडे पहिली अॅक्ट्रेस आहे. Poonam Pandey App तिची लाइफ, फोटोज, व्हिडिओ, लाइव्ह आणि बायोग्राफीसारखा कंटेट फॅन्सला पाहायला मिळतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पूनम पांडेचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended