आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • There Are So Many Jingles Or Dialogues Of Advertisements Which We Remember By Heart

करिअरच्या सुरुवातीस या सेलेब्सने केलेय जाहिरातीत काम, केल्या आहेत अशा अॅड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे अनेक जिंगल्स आणि जाहिराती आहेत, ज्या आजही आपल्या मनात जिवंत आहेत. यामध्ये 'क्या आप क्लोज अप करते हैं?', 'कुछ मीठा हो जाए', ठंडा मतलब कोका-काला, 'पहले इस्तेमाल करें, फिर विश्वास करें...' असे एक ना अनेक जिंकल्स आपल्या मनात नेहमीत राहतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी चित्रपटात येण्यापुर्वी जाहिरातींमध्ये काम केलय. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी आणि त्याच्या पहिल्या जाहिरातींविषयी सांगणार आहोत.


दीपिका पदुकोण
बॉलिवूडवर राज्य करण्यापुर्वी दीपिका पदुकोणने क्लोज अपच्या जाहिरातीत काम केले होते. 'क्या आप क्लोज अप करते हैं?' असे त्याचे जिंगल होते. दीपिकाने डेब्यूपुर्वी आपली कला या जाहिरातीत दाखवली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, बॉलिवूडचे कोणकोणते कलाकार करिअरच्या सुरुवातीस झळकलेय जाहिरातींमध्ये...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...