आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 PHOTOS मध्ये पाहा मॉडेलिंगच्या काळात अशी दिसत होती अनुष्का शर्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडलिंगच्या दिवसांमध्ये अशी दिसत होती अनुष्का शर्मा. - Divya Marathi
मॉडलिंगच्या दिवसांमध्ये अशी दिसत होती अनुष्का शर्मा.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 12 डिसेंबरला विवाह करणार आहेत. इटलीतील मिलान शहरात विराट-अनुष्काचा अतिशय खासगी विवाह सोहळा असणार आहे. आर्मी बॅकग्राऊंड असलेल्या फॅमिलीत अनुष्काचा जन्म 1 मे 1998 मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्येत झाला होता. आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनुष्काने बंगळुरु येथून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आणि मॉडेलिंगसाठी मुंबई गाठली. 


2007 मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनुष्काने सर्वप्रथम रॅम्पवॉक केले होते. यानंतर अनुष्काने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. 


मॉडेलिंग सुरु केल्यानंतर पुढच्याच वर्षी, 2008 मध्ये अनुष्काने बॉलिवूडचे दार ठोठावले.  शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोड़ी' फिल्ममधून अनुष्काने डेब्यू केला होता. 
अवघ्या दोन दिवसांवर अनुष्काचे लग्न येऊन ठेपले आहे. यानिमित्ताने मॉडलिंगच्या दिवसातील अनुष्काचे खास फोटोज आम्ही घेऊन आलो आहोत. 

 

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, अनुष्काचे मॉडेलिंगचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...