आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड चित्रपटांनी केली भ्रष्टाचाराची पोलखोल, अवश्य घ्या जाणुन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब नॅशनल बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार समोर आलाय. हा भ्रष्टाचार 177.17 कोटी डॉलर म्हणचे 11,356 कोटी रुपयांचा आहे. बँकेने या प्रकरणार डायमंड व्यापारी नीरव मोदी विरुध्द सीबीआयमध्ये तक्रार दाखल केली आहे. हे ख-या आयुष्यातील भ्रष्टाचार आहेत. परंतू असे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यामध्ये भ्रष्टाचाराची पोल खोल केली जाते. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत. गब्बर इज बॅकमध्ये भ्रष्टाचाराची पोल खोलतो अक्षय कुमार...


2015 मध्ये 'गब्बर इज बॅक' या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात पोलिस, प्रशासन, हॉस्पिटलसोबतच इतर ठिकाणावरील भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच काही इतर चित्रपटांविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...