आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या पडद्यावर या कलाकारांनी निभावली आहे राहुल गांधीची भूमिका, एकाचे आहे \'राजनीती\'शी कनेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 जून 1970 रोजी राहुल गांधी यांचा दिल्लीत जन्म झाला. अविवाहीत असलेले राहुल गांधी यांची देशातील तरुण राजकारणी म्हणून ओळख आहे. आज राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी यांची भूमिका मोठ्या पडद्यावर कोणी-कोणी साकारली आहे याविषयी खास माहिती आम्ही देत आहोत. 

 

जॅकी भगनानी, यंगिस्तान. 

भारतीय राजकारणातील 'पोश्टर ब्वॉय' अशी ओळख असलेला राहुल गांधीचा बॉलिवूडशी कधीही थेट संबंध आलेला नाही पण जॅकी भगनानीचा 2014 साली आलेला यंगिस्तान हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या काळात रिलीज करण्यात आला होता. यात जॅकीची भूमिका राहुल गांधी यांच्याशी प्रेरीत असल्याची चर्चा होती. यात जॅकी भगनानीने अशा नेत्याची भूमिका केली होती जो विदेशात असतो पण वडिलांच्या निधनामुळे त्याला निवडणूक लढवावी लागते आणि तो पंतप्रधान बनतो. पण चित्रपटाच्या मेकर्सनी या गोष्टीबाबत नकार दिला होता की हा चित्रपट राहुल गांधीच्या जीवनावर आधारलेला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रणबीर कपूरनेही केली आहे राहुल गांधीची भूमिका...

 

बातम्या आणखी आहेत...