Home | News | They Are Currently Shooting For Baaghi 2

टायगर-दिशाचे झाले सिक्रेट मॅरेज? एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकतानाचा VIDEO आला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 05, 2018, 12:49 PM IST

नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये हे दोघे एकमेकांना वरमाला घालताना दिसतात.फोटोवरुन यांनी गुपचूप लग्न उरकले आहे.

 • They Are Currently Shooting For Baaghi 2

  मुंबई - टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी भलेही आपल्या रिलेशनशिपवर तोंडावर बोट ठेवत असले तरी त्यांच्यातील केमिस्ट्री सर्वकाही सांगत आहे. हे कपल अनेकदा अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये हे दोघे एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की यांनी गुपचूप लग्न उरकले आहे. मात्र तसे काहीही झालेले नाही. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी सिनेमातील शूटचा आहे.

  झाले असे की बागी-2 फिल्मच्या शूटिंगमधील हा महत्त्वाचा सीक्वेंन्स शूट झाला आहे. याचे फोटोजही समोर आले आहेत. यामध्ये टायगर आणि दिशा एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकताना दिसतात.

  श्रीलंकेहून परतले कपल..
  - दिशा आणि टायगर श्रीलंकेतून परतले आहे. या दोघांनी शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून नवे वर्ष श्रीलंकेत सेलिब्रेट केले होते.
  - टायगर आणि दिशा सर्वप्रथम म्यूझिक व्हिडिओ बेफिक्रा मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर बागी-2मध्ये ते स्किन शेअर करताना दिसणार आहेत. ही फिल्म 2016 मध्ये रिलीज झालेल्या बागीची सीक्वेल आहे.
  - बागी-2 चे दिग्दर्शन अहमद खान करत आहे. तर ही फिल्म साजिद नाडियादवाला प्रोड्यूस करत आहे. बागीमध्ये टायगरच हिरो होता मात्र त्याच्यासोबत तेव्हा श्रद्धा कपूर होती.

  पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रीलंकेत कपलने कसे केले व्हॅकेशन एंजॉय..

 • They Are Currently Shooting For Baaghi 2
 • They Are Currently Shooting For Baaghi 2
 • They Are Currently Shooting For Baaghi 2
 • They Are Currently Shooting For Baaghi 2

Trending