आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Third Song From Sanju Ruby Ruby Released, Audio Link Has Been Shared By Raju Hirani

'Sanju'चे तिसरे गाणे 'रुबी रुबी' रिलीज, हिरानी यांनी शेअर केली ऑडिओ लिंक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : संगीतकार एआर रहेमानच्या अंदाजातील संजूचे 'रुबी रुबी हो जा रुबरु' हे तिसरे गाणे रिलीज झाले आहे. चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी यांनी ट्वीटर हँडलवर रुबी-रुबीची ऑडिओ लिंक शेअर केली आहे. या गाण्यासोबत रणबीर कपूरचे पोस्टरही आहे. यामध्ये तो रॉकीच्या रॉकस्टार लूकमध्ये गिटार वाजवताना दिसतोय. यापुर्वी संजूचे दोन गीत रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे संजूचे म्यूझिक डायरेक्टर एआर रहमाननेच केलेय.

 

जंगलात धावताना दिसणार संजू 
रुबी-रुबी हो जा रुबरु हे गाणे इरशाद कामिलने लिहिले आहे. हे गाणे पुर्वी कौटिश आणि शास्वत सिंहने गायले आहे. संजूचे हे गाणे ऑडिओ फॉर्ममध्ये आहे. यासोबतच रणबीरचे एक पोस्टरही अटॅच केले आहे. यामध्ये तो संजय दत्तच्या रॉकी चित्रपटातील लूकमध्ये दिसतोय.
- चित्रपटात रणबीर कपूर या गाण्यावर आपल्या स्वप्नांच्या दूनियेत जंगलांमध्ये धावतना दिसतेय. येथे तो प्रेम शोधता-शोधता हरवतो. या गाण्याला 80 च्या दशकातील सिग्नेचर संगीताचा टच देण्यात आला आहे.

 

यापुर्वी आले कर हर मैदान फतेह गाणे 
'संजू'च्या दूस-या गाण्याचे टायटल 'कर हर मैदान फतह' हे आहे. हे गाणे रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल यांवर चित्रित करण्यात आलेय. या गाण्यात चित्रपटात संजय दत्तची बहीण प्रिया दत्तची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अदिती गौतम दिसत आहे.
- दूसरे गाणे हे सुखविंदर आणि श्रेया घोषालने गायले आहे. हे इंस्पीरेशनल गीत आहे. यामध्ये संजय दत्तचे कुटूंब आणि आयुष्यातील कठीण प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

 

मै बढिया तू भी बढिया मध्ये दिसली केमिस्ट्री 
रणबीर कपूर आणि सोनम कपूरवर चित्रित केलेल्या गाण्यामध्ये रणबीर फीमेल व्हाइसवर लिपसिंक करताना दिसतोय. तर हे गाणे सोनू निगम आणि सुनिधी चौहानने गायले आहे. रणबीर कपूर आणि सोनमचा पहिला चित्रपट हा सावरिया होता. यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. 


- चित्रपटात सोनम कपूर टीना मुनीमची भूमिका साकारत आहे. टीना आणि संजय दत्त दिर्घकाळपासून रिलेशनशीपमध्ये होते. परंतू संजयच्या ड्रग्सच्या सवयीमुळे टीनाने हे नाते संपवले होते.

 

एक्स्ट्रा शॉट्स
- रणबीरला रॉकीच्या भूमिकेसाठी पहिले 10 किलो वजन वाढवावे लागले. नंतर संजयने दूस-या लूकसाठी 15 किलो वजन वाढवले.
- संजू बायोपिकमध्ये रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, दीया मिर्झा आणि सोनम कपूरसारखे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...