आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरिअड्सवर खुलेपणाने बोलणा-या अक्षयला, एड्सवर चित्रपट बनवण्याची इच्छा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : रोमान्स-अॅक्शननंतर अक्षय कुमार सामाजिक विषयांवर तयार केल्या जाणा-या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जास्त इंस्ट्रस्टेड असतो. परंतू अक्षय एका डायरेक्टरला गेल्या 5 वर्षांपासून टाळत आहे. कारण त्याला त्या चित्रपटात काम करायचे नाही. डायरेक्टर प्रियदर्शन यांचा हा चित्रपट आहे. त्यांना अक्षय कुमारला घेऊन एड्स विषयावर   शॉर्ट फिल्म बनवायची आहे. 'पॅडमॅन' चित्रपटादरम्यान पीरिअड्सवर खुलून बोलणारा अक्षय एड्सवर तयार होणा-या चित्रपटात जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीये. अक्षय कुमारची बायको ट्वीकल खन्नाने 'फर्स्ट पीरिअर' शॉर्ट फिल्म चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट सोमवारी यूट्यबवर रिलीज करण्यात आली. 


या चित्रपटांनाही अक्षयने दिला नकार
- समोर आलेल्या वृत्तांनुसार डायरेक्टर प्रियदर्शनच्या चित्रपटाविषयी अक्षय उत्साहित नाही. प्रियदर्शन अनेक वेळा अक्षयकडे स्क्रिप्ट घेऊन गेले. परंतू अक्षय वारंवार नकार देत आहे.
- यासोबतच अक्षय, भूषण कुमारच्या 'मुगल' मध्ये दिसणार होता परंतू मेकर्स आणि अक्षयमध्ये पैशांविषयी काही बोलणे झाले नाही तर त्याने चित्रपटाला नकार दिला.
- रिपोर्ट्सनुसार एका साउथ इंडियन चित्रपटाचा रिमेक बनवण्यासाठी अक्षयने नकार दिला होता.
- अक्षय सध्या 'केसरी' चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्याचा 'गोल्ड' चित्रपट तयार झाला आहे आणि याचवर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.


शॉर्ट फिल्म 'फर्स्ट पीरिअड'
अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना पॅडमॅन चित्रपटानंतर मेन्स्टुअल हायजीन विषयावर अवेअर करण्यासाठी आली आहे. शॉर्ट फिल्म 'फर्स्ट पीरिअड' विषयी ती म्हणते की, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. यावर प्रत्येक व्यक्तीने बोलले पाहिजे. ट्विंकल ज्या फिल्मचा सपोर्ट करतेय, ती एक शॉर्ट फिल्म आहे. पॅडमॅन सारखाच त्याचा विषय आहे. मोजेज सिंहने ही फिल्म डायरेक्ट केली आहे. यापुर्वी मोजेजने 2016 मध्ये जुबान चित्रपट तयार केला आहे.
- फर्स्ट पीरिअडची कथा एका मुलाच्या नजरेतून लिहिण्यात आली आहे. फर्स्ट पीरिअड आणि त्याच्या पहिल्या दिवसाविषयी त्यांचे कुटूंबत आणि पुरुषांचे विचार कसे आहेत, याची कथा सांगण्यात आली आहे.

 

पुरुषांनीही सहभागी व्हावे
- मोजेजने सांगितले की, दसरा- द गेट्स फाउंडेशन एनजीओने त्यांच्याशी बातचीत केली आणि सांगितले की, मान्स्टुअल हायजीनच्या मुद्द्यावर पुरुषांनीही सहभागी व्हावे. यानंतर आम्ही अशी स्क्रिप्ट बनवली, ही स्क्रिप्ट पुर्णपणे पुरुषांच्या मानसिकतेवर आधारित आहे. पुरुष कसा विचार करतो हे त्यामध्ये दाखवण्यात आलेय. 

 

यूट्यूबवर रिलीज
- फर्स्ड पीरिअड शॉर्ट फिल्मला एक बेंचमार्क देण्यासाठी याला स्पेशल दिवशी रिलीज करण्यात आले. सोमवारी जगभरात वर्ल्ड मेन्स्टुएशन हायजीन डे साजरा करण्यात आला. याच दिवशी ही फिल्म यूट्यूबवर रिलीज करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...