आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्बू रतनानींच्या Calendarसाठी शाहरुख-हृतिकसह या स्टार्सनी दिल्या खास पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्लॅमरस कॅलेंडर शूट केले आहे. बी टाऊन सेलिब्रिटींच्या फोटोग्राफ्सनी हे कॅलेंडर सजले आहे. रतनानी यांनी त्यांच्या या कॅलेंडरमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आमिर खान यांच्यासह अनेक नवीन अॅक्टर्सना स्थान दिले आहे. अलीकडेच लाँच झालेल्या 2018 च्या कॅलेंडरमध्ये 24 स्टार्स झळकले आहेत. यामध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. 

 

शाहरुखचा हटके लूक...
- या फोटोशूटमध्ये शाहरुखचा हटके लूक बघायला मिळतोय. या फोटोशूटमध्ये शाहरुखने डोळ्यांना काजळ लावलेले दिसत आहे. तर हृतिकच्या फोटोशूटमध्ये त्याचे रिफ्लेक्शन दिसत आहे.
- टायगर श्रॉफ दमदार स्टंट करताना दिसतोय. याशिवाय अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, वरुण धवन, संजय दत्त आणि आमिर खान स्टायलिश दिसत आहेत.
- लाँचपूर्वी डब्बू यांनी कॅलेंडरचा टीजर रिलीज केला होता. यामध्ये त्यांनी सेलिब्रिटींसोबतचे शूटचे अनुभव शेअर केले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, डब्बू यांच्या सेलिब्रिटी कॅलेंडरमधील बॉलिवूड अभिनेत्यांचे लूक..  

बातम्या आणखी आहेत...