आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी टायगरच्या आईला आवडत नव्हती त्याची GF, आता दोघींची जमते गट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी त्यांच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत असतात. मीडियामध्ये अनेक वेळा बातम्या आल्या होत्या की, टायगरची आई आयशा श्रॉफने दोघांची रिलेशनशिप कधीच स्विकारली नाही. एवढेच नाही तर टायगर आणि दिशा यांनी भेटनेही त्यांना आवडत नव्हते. परंतू आईने नाही सांगूनही टायगर दिशाला भेटत होता. दोघं जीम किंवा डिनरसाठी नेहमीच एकत्र दिसायचे. आता वृत्त आहे की, आयशा आणि दिशामधील दुरावा संपला आहे. काही दिवसांपुर्वीच दोघी लंच डेटवर स्पॉट झाल्या. यावेळी दोघींची बॉन्डिंग पाहायला मिळाली. 


टायगर-दिशाने कधीच रिलेशनशिप मान्य केली नाही
- रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीने कधीच आपली रिलेशनशिप पब्लिकली स्विकारली नाही.
- मार्चमध्ये रिलीज झालेल्या 'बागी 2' मध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीने एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
- चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाइट जवळपास 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- टायगर सध्या आगामी चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
- या चित्रपटात त्यांच्यासोबत चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया दिसेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टायगर, दिशा आणि आयशा श्रॉफचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...