आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तू तू तू, तू तू तारा...', सलमान खानच्या 'टाइगर जिंदा है' मध्ये असे आहेत Dialogues

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा चित्रपट 'टायगर जिंदा है' गेल्या शुक्रवारी रिलीज झाला आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या या चित्रपटाला लोकांचा मिळताजुळता प्रतिसाद मिळाला आहे.  बॉक्सऑफिसवर चित्रपटाने चांगलीच सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 33.75 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटात आहे अनेक दमदार डायलॉग्ज...

 

- चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे. याशिवाय चित्रपटात अॅक्शन पाहायला मिळत आहे. 
- चित्रपटात अनेक दमदार डायलॉग्ज आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा स्क्रिनप्ले अली अबाबास जाफर आणि निलेश मिश्रा यांनी  मिळून लिहीलेले आहेत. 

चित्रपटात या कलाकारांच्या आहेत महत्त्वाच्या भूमिका 


- टाइगर (सलमान खान)
- जोया (कैटरीना कैफ)
- अबू उस्मान (सज्जाद डेल्फ्रूज)
- करन (अनंत विधात शर्मा)
- फिरदौस (परेश रावल)
- नमित (अंगद बेदी)
- शिनॉय (गिरीश कर्नाड)
- पवन (नवाब शाह)

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, टायगर जिंदा है चित्रपटातील काही डायलॉग्ज.....

बातम्या आणखी आहेत...