आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने 35 मिनिटात पुर्ण केले 8 तासांचे शेड्यूल, हे आहेत बॉलिवूडचे 6 सर्वात फास्ट सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सेलेब्रिटीज हे अनेक चित्रपटांचे शूटिंग एकत्र करतात. यामुळे त्यांच्या शूटिंगची शेड्यूलिंग खुप काळजीपुर्वक केली जाते. दुस-या चित्रपटाचे शूटिंगचे शेड्यूल बिघडू नये याची यावेळी काळजी घेतली जाते. अनेक वेळा सेलेब्सकडे खुप मर्यादित दिवस असतात. तेव्हा फिल्ममेकर्स त्यांच्यानुसार शूट रॅपअप करतात. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत. जे सेलेब्स कमी वेळेत आपली शूटिंग पुर्ण करतात. अक्षय अनेक वेळा असे करतो...

 

पॅडमॅन
अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पॅडमॅन'ची सगळीकडेच प्रशंसा होत आहे. या चित्रपटात अक्षयचे 11 मिनिटांचे स्पीच आहे. हे शूट करण्यासाठी डायरेक्टरने 8 तासांचे शेड्यूल फिक्स केले होते. परंतू अक्षयने हे फक्त 35 मिनिटात कंप्लीट
केले. परंतू अक्षयची ही पहिली वेळ नाही. 'जॉली एलएलबी' च्या सीक्वल शूटिंगमध्ये त्याने फक्त 30 दिवसांची वेळ घेतली होती. तर 'हाउसफुल 3' मध्ये त्याने आपला पार्ट 38 दिवसांमध्ये पुर्ण केला होता. याची प्रेक्षकांनी खुप स्तुती केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही चित्रपटांविषयी आणि लवकरच शूटिंग पुर्ण करणा-या अभिनेत्यांविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...