आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सनी लिओनीपासून शाहरुख खानपर्यंत, हे होते या वर्षाचे टॉप-10 साँग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड फिल्म गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यावर्षीही हजारो गाणे रिलीज झाले मात्र काही मोजकीच गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. यावर्षी काही जुन्या गाण्यांना नवा साज चढवण्यात आला. यामध्ये हम्मा-हम्मा आणि लैला मै लैला हे गाणे होते. तर स्वॅग से स्वागतने लोकांना थिरकायला लावले. चला तर पाहुया 2017चे टॉप 10 गाणे. 

 

#10 मेरे रश्के कमर - बादशाहो 
#9 स्वॅग से स्वागत - टायगर जिंदा है
#8 जालिमा - रईस 
#7 गलती से मिस्टेक - जग्गा जासूस 
#6 चिज बडी है मस्त - मशिन 
#5 डिंग-डांग - मुन्ना मायकल 
#4 तम्मा तम्मा - बदरीनाथ की दुल्हनीया 
#3 हम्मा हम्मा - ओके जानू 
#2 लैला मै लैला - रईस 
#1 बदरी की दुल्हनिया - बदरीनाथ की दुल्हनिया 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा 2017 चे टॉप 10 गाणे... 

बातम्या आणखी आहेत...