आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV सीरियल्स असे मिळवतात पैसे, आपल्या अर्धा तास घेऊन कमावतात लाखो रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारतात टीव्ही सीरियल्सची खुप क्रेझ आहे. प्रेक्षक मनोरंजनासाठी या सीरियल्स पाहतात. परंतू तुम्ही कधी विचार केला आहे का की, सीरियल्सचे प्रोड्यूसर्स आणि चॅनलची कमाई कशी होते. याचा संबंध थेट आपल्याशी असतो. आपण जर अर्ध्या तासाची एखादी सीरियल पाहिली तर त्या ड्यूरिएशनमध्ये ते 50 लाख ते 1 कोटींची कमाई करतात. 

 

ते कमाई कसे करतात 
- चॅनल्स सीरियल्ससाठी प्रोडक्शन हाउसला पैसे देतात. हे त्या सीरियलच्या TRP वर अवलंबून असतात. म्हणजेच ज्या सीरयिलची TRP जास्त असेल. त्या सीरियलला पैसे कमावण्याची संधी जास्त असते.
- चॅनल जर 30 मिनिटांची टीव्ही सीरियल दाखवत असेल तर त्यामध्ये 15 मिनिटे जाहिरात असते. 
- या जाहिरातींचे रेट चॅनल ठरवते. हे रेट प्रति सेकंदाच्या हिशोबाने असतात. जर सध्याच्या टीव्ही सीरियल्सविषयी बोलायचे झाले तर आता 'कुंडली भाग्य' TRP मध्ये नंबर 1 पोजिशनमध्ये आहे. म्हणजे सर्वात जास्त कमाई करण्याची संधी या टीव्ही सीरियल्सला आहे.
- एका मार्केटिंग एजेंसीनुसार झीटीवीवर जाहिरातींचा भा 6,124 रुपये प्रति सेकंड आहे. म्हणजेच जर टीव्हीवर 30 मिनिटे दाखवल्या जाणा-या शोमध्ये 15 मिनिटे जाहिराती असतात. याची कमाई जवळपास 50 लाख रुपये प्रति एपिसोड असते.

- चॅनल आणि प्रोड्यूसरमध्ये ज्या प्रकारची डील असते. त्यानुसार प्रोडक्शन कंपनीला

सीरियल्सचा एक भाग मिळतो.
- अशाच प्रकारे कलर्सच्या प्रत्येक सीरयल्सची कमाई 50 लाखांच्या आसपास असते. स्टारप्लसच्या प्रत्येक सीरियलला जवळपास 1 कोटी रुपये एका दिवसाचे मिळतात. सोनीसोबतच काही चॅनल्सही आहेत. यांचा भाव इतरांच्या तुलनेत कमी आहे.


फक्त जाहिरातींच्या माध्यमातून नाही तर या माध्यमातूनही सीरियल्सला मिळतात पैसे, पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...