आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twinkle Khanna Akshay Kumar Enjoying In Restaurant As Akshay Paying Attention To Green Tea

ट्विंकल खन्नाने पती अक्षय कुमारचा फोटो पाहून लिहिले - काश तुम मुझे इसी तरह देखते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: अक्षय कुमारचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये तो ग्रीन टीला प्रेमाने स्माइल करत पाहत आहे. हा फोटो त्याची बायको ट्विंकल खन्नाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये ट्विटलही दिसतेय. तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, तु मलाही असे पाहिले असते तर, जसे या ग्रीन टीला पाहतोय. एका छोट्याश्या रेस्तरॉमध्ये डिलीशिअस फूडसोबत. अक्षय-ट्विंकल सध्या saint barthelemy मध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत.
- अक्षय कुमारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'गोल्ड' हा त्याचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट याचवर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटात तो त्याच्यापेक्षा 18 वर्षे लहान असणारी अभिनेत्री मौनी रॉयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतोय. मौनीचा हा डेब्यू चित्रपट आहे. 
- अक्षयने 'हाउसफुल' सीरिजच्या चौथ्या चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. त्याचा हा चित्रपट '2.0' याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...