आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटमध्ये डास चावल्याने संतापली ट्विंकल, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : ट्विंकल खन्ना नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असते. यावेळी ती एयरलाइंसमुळे केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. तिला नुकतेच मुंबईमधून कुठे तरी जायचे होते. ती फ्लाइटमध्ये होती आणि जेव्हा सीट बेल्ट बांधत होती तेव्हा तिला डास दिसले. एकानंतर एक ट्विंकलने 7 डास मारले आणि ट्वीट करत लिहिले...


- 'फ्लाइटमध्ये सीटखाली लाइफ जॅकेट ठेवण्याऐवजी तुम्ही ओडोमॉसची एक ट्यूब ठेवा. आताच डास मारले. येथे डेंग्यूने मरण्याचाच जास्त धोका आहे.'
- ट्विंकलच्या या ट्वीटनंतर तिची ट्रोलिंग सुरु झाली. एका ट्रोलरने लिहिले...'तु तुझ्या नॅशनलिस्ट नव-याला सांग की, याविषयावरही एक चित्रपट बनव. यासोबतच काही यूजर्सने ट्विंकलच्या ट्वीटला सपोर्ट करत एयरलाइन्सचे नाव विचारले.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ट्विंकल खन्नाचे ट्वीट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...