आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले का अनुष्का शर्माच्या मुंबई रिेसेप्शनचे Unseen Photos,केला होता धमाल डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत दिले होते. हे फंक्शन लोअर परेल येथील सेंट रेजिस हॉटलमध्ये पार पडले होते. या रिसेप्शनमध्ये स्पोर्टस आणि बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात मोठे कलाकार पोहोचले होते. या रिसेप्शनचे काही अनसीन फोटोज समोर आले आहेत त्यात अनुष्का शर्माने जोरदार ठुमके लगावले होते. दिल्लीत झाले होते पहिले रिसेप्शन..

 

- 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहबंधनातस अडकल्यानंतर दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये अनुष्का विराटने पहिले रिसेप्शन देले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि इतर अनेक क्रिकेटर पोहोचले होते.
- या रिसेप्शनदरम्यान अनुष्काने धमाकेदार डान्स केला होता. यादरम्यान ती तोंडात नोटा दाबून थिरकताना दिसली होती.
- दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्ये गौतम गंभीर, शिखर धवन आणि सुरेश रैना पत्नीसोबत पोहोचले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अनुष्का शर्माच्या मुंबई रिसेप्शनचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...