आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय या फिल्मचा ट्रेलर, बोल्ड अवतारात दिसली अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हेट स्टोरी 4' च्या ट्रेलरमध्ये इहाना ढिल्लन, उर्वशी रौतेल आणि विवान भटेना - Divya Marathi
'हेट स्टोरी 4' च्या ट्रेलरमध्ये इहाना ढिल्लन, उर्वशी रौतेल आणि विवान भटेना

मुंबई : डायरेक्टर विशाल पंड्याचा चित्रपट 'हेट स्टोरी 4' चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 1 कोटी 18 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. या चित्रपटात उर्वशीसोबत गुलशन ग्रोवर, करण वाही, विवान भटेना आणि इहाना ढिल्लन प्रमुख भूमिकेत आहे. एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन भावांची ही कहाणी आहे. या भावांच्या वडिलांची भूमिका गुलशन ग्रोवर करत आहे. फिल्ममध्ये उर्वशी रौतेला चा हॉट अवतार...

 

- 2013 मध्ये सनी देओल स्टारर 'सिंह साहब दि ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी उर्वशी रौतेला 'हेट स्टोरी 4'ची लीड अॅक्ट्रेस आहे.
- चित्रपटात उर्वशीचा हॉट आणि बोल्ड लूक लक्ष वेधून घेणारा आहे. या चित्रपटात ती दोन भावांसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
- उर्वशी या फिल्ममध्ये दोन्ही भावांच्या भांडणाचे कारण ठरेल. येत्या 9 मार्च रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.


'हेट स्टोरी' सीरीजचा चौथा चित्रपट..
- 'हेट स्टोरी' सीरीजचा हा चौथा चित्रपट आहे. विशाल पंड्या यांनी या चित्रपटाच्या दुस-या आणि तिस-या भागाचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी या सीरीजच्या चौथ्या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
- चित्रपटाचा पहिला भाग विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातून बंगाली अभिनेत्री पाउली दाम हिने सेक्स सीनमधून चर्चा एकवटली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही बोल्ड सीन्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...