आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Veere Di Wedding Actress Swara Bhaskar Public Appearance With Boyfriend Himanshu Sharma

बॉयफ्रेंड हिमांशुसोबत पहिल्यांदा पब्लिक प्लेसवर दिसली स्वरा, स्वतःच्या बोलण्यातच होती व्यस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्कर(30) शुक्रवारी रात्री मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी स्वरा पहिल्यांदा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा (37)सोबत पब्लिक प्लेसवर दिसली. विशेष म्हणजे दोघंही एयरपोर्टवर हातात हात घालून दिसले. एवढेच नाही तर स्वरा-हिमांशु यांचे कॅमेराकडेही लक्ष नव्हते. ते आपल्या बोलण्यातच व्यस्त होते. हे कपल लाइमलाइपासून दूर राहते. खुप कमी लोकांना माहिती असेल की, स्वरा गेल्या 4 वर्षांपासून नॅशनल अवॉर्ड विनर स्क्रीनप्ले रायटर हिमांशु शर्माला टेड करतेय. हे कपल लवकरच लग्न करु शकते असे वृत्त आहे.


'तनु वेड्स मनु रिटर्न'च्या शूटिंग दरम्यान जवळ आले स्वरा-हिमांशु...
- स्वराही Ex-नेवी कमांडर उदय भास्कर यांची मुलगी आहे. स्वरा आणि हिमांशुची भेट 'रांझना' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली.
- 'रांझना'च्या सेटवर झालेल्या मैत्रीनंतर दोघं 'तनु वेड्स मनु रिटर्न' च्या सेटवर जवळ आले आणि त्यांनी डेटिंग सुरु केली. 
- एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्वराने सांगितले होते की, "हो आम्ही एकमेकांना डेट करत आहोत आणि रिलेशनशीप कमिट करुन आनंदी आहोत. आता मला कळाले की, हिमांशु का माझा आवडता डायलॉग रायटर आहे."
- हिंमाशुने 2016 मध्ये  'तनु वेड्स मनु रिटर्न' साठी बेस्ट स्टोरी आणि बेस्ट डायलॉग असे दोन नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...