आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानलाही आवडल्या नाहीत करीना-सोनमच्या शिव्या, 'वीरे दि वेडिंग' वर लावली बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना आणि सोनम कपूर स्टारर मूव्ही 'वीरे दि वेडिंग' 1 जूनला रिलीज होत आहे. परंतू चित्रपट रिलीज पुर्वीच वादात अडकला आहे. पाकिस्तानमध्ये चित्रपट बॅन करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेंटर (CBFC)नुसार, चित्रपटामध्ये अभद्र भाषा आणि बोल्ड डायलॉगचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटात सोनम कपूरसोबतच अनेक अॅक्ट्रर्सने शिव्यांचा वापर केला आहे.


रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाच्या कोणत्याही मेंबरने बॅनच्या निर्णयाचा विरोध केलेला नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूटर्सने चित्रपटाचे कंन्टेट पाहिल्यानंतर चित्रपट रिलीजसाठी त्यांनी दिलेले आवेदन परत घेतले. तर दूसरीकडे करीना आणि सोनम आपल्या चित्रपटाच्या बाजून पहिलेच बोलल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, चित्रपटात जे दाखवण्यात आलेय ते आज होते. करीनानुसार लोकांनी ट्रेलरी स्तुती केली आहे, कारण चित्रपटाची भाषा खुप वेगळी आहे.


4 मैत्रिणींभोवती फिरते कथा
'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची कथा चार मैत्रिणींभोवती भिरते. या एका रोड ट्रिपवर जातात. चौघीही खुप बोल्ड आहेत आणि शिव्या देत, रिलेशनशिपविषयी बोलताना दिसत आहेत. डायरेक्टर शशांक घोषच्या या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानियाची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाला सोनमची बहिण रिया आणि एकता कपूर, शोभा कपूर आणि निखिल आडवाणीने प्रोड्यूस केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...