आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्का जोडीचे पंचतारांकीत रिसेप्शन; फोटोजमधून पाहा ग्रॅण्ड सेलिब्रेशन..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विराट-अनुष्का या जोडीचे मुंबईतील रिसेप्शन मंगळवारी रात्री साडे आठ वाजता सुरू झाले. मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेल सेंट रेगिंस येथे हे ग्रॅण्ड रिसेप्शन झाले. आता पर्यंत अनेक क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींनी या रिशेप्शनला हजेरी लावली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलच्या 38 व्या फ्लोअरवर नाइटक्लब आहे, जे इंडियन क्रिकेट टीमसाठी बूक करण्यात आले आहे. येथे उशिरा रात्रीपर्यंत सेलिब्रेशन सुरू राहणार आहे.


पुढील स्लाइडवर पाहा रिसेप्शनमधील फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...