आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काला एसयूव्ही तर विराटला आवडते ऑडी, असे आहे विरुष्काचे कार कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुष्का शर्माच्या 'परी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. यावर प्रेक्षकांचा चांगला फीडबॅक मिळतोय. अनुष्काचा नवरा विराट कोहलीने टीजरची चांगलीच प्रशंसा केली आहे. विरुष्का हे क्यूट कपल्सपैकी एक आहेत. अनुष्का बॉलिवूडची हायएस्ट ग्रोसिंग अॅक्ट्रेस आहे तर विराट भारतातील हायएस्ट एथलिस्ट आहेत. यांच्या जवळ कारचे सुपर कलेस्शन आहे. आज आपण या पॅकेजमध्ये विरुष्काच्या कार कलेक्शनविषयी जाणुन घेऊया. यापैकी काही कार यांनी खरेदी केल्या आहेत तर काही कार त्यांना गिफ्टमध्ये मिळाल्या आहेत.


अनुष्का शर्मा 
अनुष्का जवळ रेंज रोवर वॉग एसयूव्ही आहे. या कारची किंमत 2.08 पेक्षा जास्त आहे. कदाचित ही कार अनुष्कारी फेव्हरेट आहे. कारण ती नेहमीच यामध्ये स्पॉट होत असतो. यासोबतच अनुष्काजवळ बीएमडब्यूची लग्जरी सीडान आहे. ही कार तिला वोग मॅगझिनने गिफ्ट दिली आहे.

 

विराट कोहली 
विराट जवळ ऑडीच्या पाच कार आहेत. एक Audi R8 V10 Plus आहे. याची किंमत 2.98 कोटी आहे. एक ब्लू कलरची Audi R8 LMX आहे, यांची किंमत 2.97 आहे. तर अजून एक Audi A8 L12 आहे. ही कार 1.98 कोटींची आहे. एक  95.25 कोटींची Audi S6 आहे आणि 80 लाख रुपयांची Audi Q7 आहे. ऑडी कलेक्शनसोबतच त्याच्या जवळ फोर्ड फॉर्च्यूनर आणि डस्टरही आहे. परंतू या दोन्ही कार गिफ्टेड आहेत. इन्डोर्समेंटच्या वेळी फोर्ड  गिफ्टमध्ये मिळाली होती. तर 2012 मध्ये मॅन ऑफ द मॅज बनल्यावर फॉर्च्यूनर गिफ्टमध्ये मिळाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विरुष्काचे कार कलेक्शन...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...